कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन, हृदयात होते १०० टक्के ब्लॉकेज
Raju Srivastava :प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (वय ५८) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. गेल्या ४० दिवसांपासून ते दिल्लीतील एम्समध्ये इस्पितळात दाखल होते. जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मागील ४० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज इस्पितळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले … Read more