LPG Price 5 September 2022 : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! LPG सिलिंडरच्या दरात पुन्हा घसरण, पहा आजचे दर
LPG Price 5 September 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. LPG सिलिंडरच्या दरात (LPG Price) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. एलपीजी सिलिंडरचे दर (LPG cylinder rates) 100 रुपयांनी कमी झाले आहेत. ही कपात फक्त व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात (Commercial gas cylinder rates) झाली आहे. तर 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 6 जुलैच्या दराने … Read more