LPG Price 2 September 2022 : खुशखबर! सिलिंडरच्या दरात मोठी घसरण, आता फक्त एवढ्याच रुपयात घरी येणार
LPG Price 2 September 2022 : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइलने (Indian Oil) 1 सप्टेंबर 2022 रोजी एलपीजीचे नवे दर (New LPG rates) जारी केले आहेत. हा बदल फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर (Commercial LPG cylinder) झाला आहे. … Read more