LPG Price 4 September 2022 : LPG सिलिंडरच्या दरात घसरण सुरूच, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

LPG Price 4 September 2022 : व्यावसायिक LPG सिलिंडर (Commercial LPG Cylinders) वापरणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती (Commercial LPG Cylinder Prices) कमी झाल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) ही कपात केली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील LPG सिलिंडरचे नवीन दर… हा बदल फक्त व्यावसायिक … Read more