LPG cylinder : महागाईपासून मोठा दिलासा! आता ‘इतक्या’ स्वस्तात मिळतील LPG सिलेंडर, वाचा सविस्तर
LPG cylinder : देशात इंधनाच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनेकजण तर इंधनावर न चालणाऱ्या गाड्या वापरत आहेत. बाजारामध्येही मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने लाँच होऊ लागली आहे. अशातच आता सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. LPG सिलेंडर देखील सर्वसामान्य जनतेला जास्त पैसे देऊन खरेदी करावे … Read more