Competitor Scooter : Honda Dio आणि Hero Maestro Edge 110 मध्ये सर्वोत्तम स्कूटर कोणती? जाणून घ्या फीचर्स, किंमत
Competitor Scooter : जर तुम्ही Honda Dio आणि Hero Maestro Edge 110 या दोन्ही स्कूटरमध्ये सर्वोत्तम स्कूटर कोणती याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आज आम्ही याबाबत माहिती दिली आहे. कारण हिरो आणि होंडा या दोन्ही भारतीय बाजारपेठेत एकच कंपनी असायची. पण 2011 मध्ये दोन्ही कंपन्या वेगळे झाल्या. आता या कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी झाल्या आहेत. … Read more