PM Narendra Modi Contact : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क कसा साधायचा ? हे आहेत चार मार्ग
PM Narendra Modi Contact : अनेकांना त्यांच्या समस्येबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे थेट तक्रार (Complaint) करण्याची इच्छा असते. परंतु, तक्रार कुठे आणि कशी करावी हेच त्यांना माहीत नसते. देशातील नागरिकांना आता त्यांची समस्या सहज नरेंद्र मोदी यांच्याकडे पोहोचवणे शक्य झाले आहे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. तुम्ही तुमचा संदेश याप्रमाणे पोहोचवू शकता:- क्रमांक … Read more