Posted inताज्या बातम्या, आर्थिक, भारत

PM Matritva Vandana Yojana: गर्भवती महिलांना सरकार देत आहे 6 हजार रुपये; असा करा अर्ज

PM Matritva Vandana Yojana: आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या (Government of India) एका अतिशय महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (Pradhan Mantri Matritva Vandana Yojana) आहे. ही योजना भारत सरकारने 2017 मध्ये सुरू केली होती. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा उद्देश देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गर्भवती महिलांना (pregnant women) आर्थिक […]