New IPO Launch: या तीन कंपन्या एकामागून एक IPO करणार लॉन्च, जाणून घ्या या कंपन्यांबद्दल…..

New IPO Launch: अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर शेअर बाजारात (stock market) पुन्हा पुनरागमन सुरू झाले आहे. आयपीओ (IPO) मार्केटमधील तीव्रतेच्या हालचालींवरून हे सूचित केले जात आहे. आगामी काळात तीन कंपन्या एकापाठोपाठ एक IPO घेऊन येत आहेत. या तिन्ही कंपन्यांचे आयपीओद्वारे 7,500 कोटी रुपयांपर्यंत भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या तीन आयपीओने बाजारात चांगली कामगिरी केली तर गुंतवणूकदारांना … Read more