Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करु नये, आपल्या मर्यादेत राहावं, सरन्यायाधीशांनी झापलं…

Bhagat Singh Koshyari : सध्या राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यावेळी पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलवणं म्हणजे राज्यापालांनी सरकार पाडण्याला हातभार लावणं, असे म्हणावे लागेल. राज्यपालांनी … Read more