Conjunctivitis in Marathi : डोळ्याच्या साथीचा प्रादुर्भाव,रुग्णांची संख्या वाढली ! वाचा डोळे येण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
Conjunctivitis in Marathi : डोळे येण्याची साथ हळूहळू पसरू लागल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींचे डोळे येण्याची (कंजक्टिवाईटीस) म्हणजेच डोळ्यांचा आजार होऊ लागला आहे. लहान मुलांनादेखील डोळे येत असल्याने या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण परिसरातील रुग्णालयांत दिसून येत आहे. डोळे आल्याने डोळ्यांचा रंग लाल-गुलाबी होत आहे. डोळ्यांची जळजळ, खाज सुटते, डोळ्यांना सुज … Read more