SBI Banking services: तुमचे एसबीआयमध्ये बँक खाते आहे का? आता लक्षात ठेवा फक्त हा एक नंबर, ए टू झेड समस्येवर मिळेल उपाय….
SBI Banking services: जर तुमचे बँक खाते देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना फोनवरच सर्व बँकिंग सेवा (Banking services) देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. तुमच्या बँक खात्याशी संबंधित A ते Z समस्या या क्रमांकावर सोडवल्या जातील. SBI संपर्क केंद्र … Read more