अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्ये कावीळ आजाराने घातले थैमान! आरोग्य विभागाची ३० पथके तैनात तर आठवडे बाजार बंद
Ahilyanagar News :अहिल्यानगर- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर आणि परिसरात कावीळच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून, सोमवारी (२८ एप्रिल २०२५) राजूर येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावात आणि परिसरातील वाड्यांवर आरोग्य विभागाची ३० पथके कार्यरत असून, ती घराघरांत जाऊन कावीळबाबत जनजागृती करत आहेत. … Read more