“जे हजर झाले नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार” अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खडसावले

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff) गेल्या काही दिवसापासून संप सुरु आहे. मात्र अजूनही एसटी कर्मचारी संप माघे घेयला तयार नाहीत. विलीनीकरणाच्या अटीवर ठाम राहून ते संप करत आहेत. मात्र आता परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. आजपासून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे अनिल परब … Read more