Thyroid Control : तुम्हाला थायरॉईडची समस्या आहे का?, मग वाचा ही बातमी!
Drink To Control Thyroid : महिलांमध्ये थायरॉईडची समस्या झपाट्याने वाढत आहे. हार्मोनल गडबडीमुळे ही समस्या सामान्य होत आहे. याचे दोन प्रकार आहेत, हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम. हायपरथायरॉईडीझमच्या बाबतीत वजन झपाट्याने कमी होऊ लागते, तर हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांचे वजन झपाट्याने वाढू लागते. तुम्हीही थायरॉईडचे रुग्ण असाल तर तुमची सकाळही औषधोपचारातच जाते. अशा परिस्थितीत तुम्ही थायरॉइड नियंत्रित करण्यासाठी काही … Read more