How To Check Oil Level : मोठ्या नुकसानापासून वाचवा तुमची कार, जाणून घ्या इंजिन ऑईल तपासण्याची योग्य पद्धत
How To Check Oil Level : नवीन कार (Car) खरेदी केल्यानंतर आपण तिला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य मानतो. मात्र काही गोष्टी फक्त मेकॅनिकलाच माहित असतात, जसे की कारचे इंजिन ऑईल (Engine oil). जर तुमच्या कारमध्ये इंजिन ऑईलची कमतरता (Lack of engine oil) असेल तर कारचा अंतर्गत भाग खराब होतो. म्हणूनच वारंवार तुमच्या कारचे इंजिन ऑईल … Read more