सहकारी पतसंस्थांना कर्जदाराचा सिबिल स्कोर पाहता येणार? सहकारमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- राज्यातील सहकारी पतसंस्थांना कर्जदाराने इतर संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती मिळावी यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने ‘क्रास प्रणाली’ लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही प्रणाली लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे पतसंस्थांना कर्जदारांचा ‘सिबिल स्कोर’ तपासण्यास मदत होईल आणि कर्ज वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक … Read more