थोरात साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध, सहकारात आपलाच दबदबा असल्याचे थोरातांनी राजकीय डावपेचातून विरोधकांना दिले दाखवून

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. सोमवारी ६८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ही प्रक्रिया जवळपास बिनविरोध पूर्ण झाली आहे. फक्त एका जागेवर निर्णय होणे बाकी असून, पुढील दोन-तीन दिवसांत संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील राजकीय … Read more