सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ होणार गुजरातमध्ये
Cooperative University : देशाच्या सहकार क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, राज्यसभेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापनेसाठीचे विधेयक मंजूर झाले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून देशभरातील राज्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये सहकार शिक्षण दिले जाईल. विशेषतः सहकारी क्षेत्रातील भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले. सहकारी … Read more