Best Summer Destination : या शहराला म्हणतात भारताचे स्कॉटलंड, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीही देऊ शकता या सुंदर हिल स्टेशनला भेट

Best Summer Destination : उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे कुटुंबातील अनेक सदस्यांना आणि मुलांना सुट्टी असल्याने प्रत्येकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतो. त्यामुळे अनेकजण सुंदर ठिकाणे शोधत असतात. तसेच बरेचजण भारतातून विदेशात फिरायला जात असतात. पण आता तुम्हाला भारताबाहेर फिरायला जायची गरज नाही. कारण भारतामध्ये अशी काही सुंदर पर्यटन स्थळे आहे जी तुम्हाला विदेशातील पर्यटन … Read more