Coriander cultivation : कमी दिवसांत जास्त नफा! कोथिंबिरीच्या लागवडीतून 45 दिवसांत मिळतील लाखो रुपये, ही आहेत प्रगत वाण
Coriander cultivation : शेतकऱ्यांना कमी दिवसांत आणि कमी खर्चात कोथिंबीरीचे पीक लखपती बनवू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना सुधारित वाणाची लागवड करावी लागेल. कमी दिवसांत जास्त नफा देणारे कोथिंबीर हे एक पीक आहे. लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. या दिवसांमध्ये कोथिंबिरीची बाजारात मागणी अधिक प्रमाणात वाढत असते. त्यामुळे आता कोथिंबीर लागवड करण्यासाठी योग्य वेळ आहे. प्रत्येक स्वयंपाक … Read more