High cholesterol : तुम्हालाही उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास होतोय का? तर मग आजच करा घरच्या घरी हे उपाय

High cholesterol : शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे (Cholesterol) आपल्याला हृदयासंबंधी (Cardiac) अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण (Cholesterol level) जास्त झाल्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. आता या समस्येवर (High cholesterol problem) तुम्ही घरच्या घरी उपचार घेऊ शकता. आहार आणि जीवनशैलीतील बदल कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी, आपण प्रथम शरीरातील … Read more