Corona Breaking : कोरोनचा विस्फोट ! एकाच दिवसात सापडले 529 रुग्ण

Corona Breaking

Corona Breaking : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ४,०९३ झाली आहे. कोरोनाच्या ‘जेएन-१’ या सब-व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत ४० नव्या रुग्णांची भर पडल्याने याची संख्या वाढून १०९ झाली आहे. थंडी आणि सबव्हेरियंटमुळे गत काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी सकाळी … Read more