सुखद धक्का ! दोन वर्षानंतर राज्यात बुधवारी कोरोनाने एकही मृत्यू नाही

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात म्हणजेच बुधवारी दिवसाला राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान 1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जवळपास दोन वर्षानंतर राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. राज्यात आज … Read more

धक्कादायक आकडेवारी समोर ! कोरोनामुळे भारतात १० पट अधिक मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-   कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत द इकॉनॉमिस्ट लंडनच्या मॉडेलनुसार, जगभरात २२ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, रशिया, चीन आणि भारतासह जगातील ११६ देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जाहीर झालेल्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त असू शकते, असे यात सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यूची सध्याची आकडेवारी पाहिली तर जगभरात एकूण ५५ लाख … Read more