Corona effects in sex life : खरं काय? कोरोनामुळे पुरुषांच्या लैंगिक जीवनावर होतोय परिणाम, धक्कादायक खुलासे समोर

Corona effects in sex life : जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्ण कमी प्रमाणात सापडत होते मात्र आता नवीन विषाणूने पुन्हा एकदा सगळ्यांचे टेन्शन वाढवले आहे. सर्व देशांकडून सतर्कता बाळगली जात आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे करोडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये अनेक दुष्परिणाम समोर आले … Read more