Corona Update : चीन आणि अमेरिकेत कोरोना वाढला ; भारतातही सतर्क! केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Corona Update : चीन आणि अमेरिकेतील वाढत्या कोरोना व्हेरियंटमुळे भारतही सावध झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. या अंतर्गत, सर्व राज्यांना कोरोना संक्रमित टेस्टिंगसाठी जीनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) वाढविण्यास सांगितले आहे. तसेच, व्हायरसच्या व्हेरियंटवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. व्हायरसने त्याचे स्वरूप बदलल्यास त्यानुसार निर्णय घेता यावेत यासाठी हे केले … Read more