Corona Update : चीन आणि अमेरिकेत कोरोना वाढला ; भारतातही सतर्क! केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Corona Update :  चीन आणि अमेरिकेतील वाढत्या कोरोना व्हेरियंटमुळे भारतही सावध झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. या अंतर्गत, सर्व राज्यांना कोरोना संक्रमित टेस्टिंगसाठी जीनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) वाढविण्यास सांगितले आहे. तसेच, व्हायरसच्या व्हेरियंटवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. व्हायरसने त्याचे स्वरूप बदलल्यास त्यानुसार निर्णय घेता यावेत यासाठी हे केले … Read more

Corona in India : देशभरात कोरोनाचे तांडव ! रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, 24 तासांत 1.41 लाख रुग्ण, 285 मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  देशभरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि मेट्रो शहरांमध्ये कोविडची सर्वाधिक प्रकरणे दिसून येत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच तासात सुमारे 41 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एकूण 285 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनाचा … Read more