Corona test kit: आता कोरोना चाचणीचा निकाल अवघ्या 4 मिनिटांत!

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- कोरोनाव्हायरस संसर्ग शोधण्यासाठी, लोक RT-PCR चाचणी (RTPCR) वर सर्वाधिक अवलंबून आहे. मात्र चाचणीचा अहवाल येण्यास बराच कालावधी लागतो. या समस्येवर तोडगा काढत चीनने कोविड-19 ची चाचणी करण्यासाठी एक अनोखी चाचणी प्रणाली विकसित केली आहे.(Corona test kit) या चाचणी प्रणालीची खास गोष्ट म्हणजे चाचणीचा निकाल अवघ्या 4 मिनिटांत समोर येतो. … Read more