Omicron Symptoms : डोळ्यांत दिसणारी ही 7 लक्षणे ओमिक्रॉनचे लक्षण असू शकतात, दुर्लक्ष करू नका
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- Omicron च्या लक्षणांबाबत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या नवीन प्रकाराची पहिली लक्षणे रुग्णाच्या डोळ्यांतून दिसू लागतात.(Omicron Symptoms) खोकल्यापासून जुलाबापर्यंतची सर्व लक्षणे नवीन प्रकाराच्या संक्रमितांमध्ये दिसून येत आहेत. परंतु काहीवेळा यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात, ज्या सामान्यतः कोरोनाच्या इतर … Read more