मोठी बातमी : लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा…
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाची सक्ती नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत पालक, विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती द्यावी. तसेच पालकांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, असे … Read more