लसीकरणाशिवाय आता पेट्रोल आणि गॅस मिळणार नाही…वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाशिवाय पेट्रोल, गॅससह शासकीय सेवा मिळणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा अपेक्षित टप्पा न गाठल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम असल्याने आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी … Read more

लहान मुलांच्या लसीकरणासाठी जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- भारतात ओमायक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. यानुसार 3 जानेवारी पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कोरोना लसीचा डोस मिळणार आहे.(child vaccination) दरम्यान देशात वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ न दवडता लहान मुलांचंही … Read more

कोरोनाचा धोका असतानाही नगरकरांची लसीकरणाकडे पाठच; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाची लाट ओसरत असताना कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रॉनने ऍट्री केली आहे. यामुळे राज्यासह जिल्ह्यात देखील लसीकरण मोहिमेवर पुन्हा एका भर देण्यात येत आहे. (Omicron Virus) या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यात अद्यापही साडेआठ लाख लोकांनी एकही लसीचा डोस घेतलेला नाही. करोनाचा … Read more