7th Pay Commission : कर्मचार्यांसाठी मोठी बातमी, आता खात्यात येतील १.१६ कोटी, सरकारचा फॉर्मुला समजून घ्या
7th Pay Commission : तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर, खाजगी नोकरी करणार्या कर्मचार्यांचा टेक होम पगार, पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये (In Tech Home Salary, PF and Gratuity) बरेच बदल होणार आहेत. त्याच वेळी, तज्ञ (Expert) म्हणतात की यामुळे मासिक पगार (Monthly salary) कमी होईल, परंतु … Read more