Cotton Rate : खरच काय…कापसाला यंदा मिळणार ‘इतका’ दर, ‘या’ वेळी करा कापसाची विक्री, तज्ञांच मत
Cotton Rate : महाराष्ट्रात खरीप हंगामात (Kharif Season) कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील खानदेश प्रांत कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. याशिवाय आपल्या महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Farming) केली जाते. एकंदरीत कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. … Read more