Cotton Farming Tips : कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, नंदुरबार मध्ये 20 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर असं मिळवा नियंत्रण
Cotton Farming Tips : मित्रांनो भारतात कापूस लागवड (Cotton Cultivation) भल्या मोठ्या क्षेत्रावर केली जाते. आपल्या राज्यात देखील कापसाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांत कापूस लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. खानदेश मधील धुळे नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यात कापसाचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील (Kharif Season) कापूस एक मुख्य पीक म्हणून … Read more