Kapus Bajarbhav : मोठी बातमी ! कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ ; ‘या’ ठिकाणी कापसाला मिळाला 10 हजाराचा दर, वाचा सविस्तर
Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कापसाच्या बाजारभावात आता थोडी वाढ पाहायला मिळत आहे. मित्रांनो महाराष्ट्रात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कापसाची शेती प्रामुख्याने खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. जालना जिल्ह्यातही कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. आता जालना जिल्ह्यातूनच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी … Read more