शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेनंतर कापसाचे भाव वाढणार, बाजार अभ्यासकांचा अंदाज

Cotton Rate

Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. एक तर कापसाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि दुसरे म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यंदाही कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. विजयादशमीला नवीन कापूस … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापुस बाजार भावात सुधारणा, कापसाचे दर दहा हजाराचा टप्पा गाठणार का ?

Cotton Rate

Cotton Rate : विजयादशमीपासून महाराष्ट्रातील अनेक बाजारांमध्ये कापसाची विक्रमी आवक होत असून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता कुठे दिलासा मिळतं आहे. खरे तर विधानसभा निवडणुकांच्या आधी आणि विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत कापसाचे बाजार भाव दबावात होते. अनेक ठिकाणी तर कापसाला हमीभावाएवढाही दर मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नव्हता. … Read more

Soybean And Cotton Price: दसऱ्या अगोदर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! सोयाबीन आणि कापसाच्या दरामध्ये झाली वाढ

soybean and cotton market price

Soybean And Cotton Price:- कापूस आणि सोयाबीन ही खरीप हंगामातील प्रमुख पिके असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आर्थिक गणित या दोन्ही पिकांवर अवलंबून असते. मागच्या हंगामामध्ये बाजारभावाच्या बाबतीत पाहिले तर सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केलेली होती. परंतु यावर्षी तरी सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना तारेल अशी सर्वसाधारण अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. त्यातल्या त्यात … Read more