चीनमुळे भारतीय शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली ; कापूस दरात घसरण होण्यामागे आहे ‘चीन कनेक्शन’, वाचा डिटेल्स

Cotton rate decline

Cotton Rate Decline : कापूस हे भारतात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील बहुतांशी जिल्ह्यात शेतकरी बांधव कपाशी पिकाची लागवड करत असतात. साहजिकच या पिकाच्या उत्पन्नावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. खरं पाहता गत हंगामात कापसाला कधी … Read more