Cough Desi Remedies : कोरडा खोकला दूर करण्यासाठी आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय, लगेच पडेल आराम

Cough Desi Remedies : सध्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना छोट्या-मोठ्या आजारांची लागण होत आहे. त्यात सर्दी, खोकला आणि ताप यांच्या तक्रारी जास्त उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास वाढत जातो. अशातच कोरडा खोकला खूप त्रासदायक असतो. जर यावर योग्य वेळेत उपाय केले तर तुम्हाला आराम मिळेल. परंतु, याकडे दुर्लक्ष केले तर प्रकृती गंभीर होऊ शकते. जर … Read more