Optical Illusion : या चित्रातील वेगळे जोडपे शोधू शकता का? 10 सेकंदात शोधले तर तुम्हीच खरे चॅम्पियन
Optical Illusion : डोळ्यांना फसवणारी चित्रे म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन होय. अशा प्रकारची चित्रे (Optical Illusion Photo) प्रत्येकाला आवडतात. त्यामुळे मेंदूचा (Brain) व्यायाम तर होतोच त्याचबरोबर एकाग्रता वाढते. सध्या असाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. काही लोक या ऑप्टिकल भ्रमात लपलेले पहिले कोडे (Puzzle) सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, खूप मेंदू … Read more