Bacchu Kadu : बच्चू कडू यांना धाराशिव न्यायालयाने सुनावली अनोखी शिक्षा..

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांच्या बाबतीत एक बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अखर्चिक निधीवरून प्रहार संघटनेकडून आंदोलन केले होते. त्यात दोषी ठरवून आमदार बच्चू कडू यांना धाराशिव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेची चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने … Read more