Covid 19 Risk : बोटांची लांबीवरून जाणून घ्या तुम्हाला कोरोना होण्याचा धोका किती, जाणून घ्या संशोधन काय म्हणते
अहमदनगर Live24 टीम, 03 एप्रिल 2022 :- Covid 19 Risk : दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. जसजसा वेळ जात आहे, तसतसे कोरोनाचे अनेक नवीन प्रकार समोर येत आहेत. त्याच वेळी, या विषाणूशी संबंधित अनेक नवीन माहिती आणि त्याचा धोका समजून घेण्यासाठी, जगभरातील वैज्ञानिक संशोधनात गुंतले आहेत. कोरोनाशी संबंधित माहितीमध्ये, कोरोना … Read more