Farming Buisness Idea : २२०० ते २६०० लिटर वार्षिक दूध देतात ‘या’ गाय – म्हशी; जाणून घ्या जातींबद्दल सविस्तर
Farming Buisness Idea : शेतकरी (Farmer) कुटुंबाला पैशाचा हातभार लागावा म्हणून पशुपालन व्यवसायाला पसंती देतात. अलीकडे जास्त प्रमाणात शेतकरी हा व्यवसाय (Business) करत असून जास्तीत जास्त नफा कमवत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गाय, म्हशीच्या (Cow & Buffalo Breads) अशा जातींबद्दल सांगणार आहोत ज्या दरवर्षी 2200 ते 2600 लिटर दूध (Milk) देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या … Read more