Cow Farming Tips : बातमी पशुपालकांसाठी! जनावरांना होणारा लाळ्या खुरकूत आजार लक्षण आणि उपचार पद्धत, सविस्तर जाणून घ्या
Cow Farming Tips : भारतात पशुपालन हा व्यवसाय (Animal Husbandry) फार पूर्वीपासून केला जात आहे. शेतीशी (Farming) निगडित असल्याने हा व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी (Farmer) अधिक फायद्याचा ठरत आहे. पशुपालन व्यवसाय हा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. या सोबतच पशुपालन व्यवसायातून शेतकरी बांधवांना सेंद्रिय खताची देखील मोठी उपलब्धता होत असते. अशा पद्धतीने हा व्यवसाय शेतकऱ्यांना दुहेरी … Read more