Credit Card Scam : क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट जमा करण्याच्या नावाखाली महिलेची लाखांची फसवणूक
Credit Card Scam : क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट बँक खात्यावर जमा करण्यासाठी आलेल्या बनावट कॉलला प्रतिसाद दिल्यामुळे एका महिलेची ३ लाख २९ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी नगर-कल्याण रस्त्यावरील ड्रिम सिटी परिसरातील महिलेने बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेचे ऍक्सिस बँकेच्या चितळे रस्त्यावरील शाखेत खाते आहे. त्या बँकेचे क्रेडिट कार्डसुद्धा वापरतात. त्यांना … Read more