Rules Change Jan 2023 : 1 जानेवारीपासून होणार हे 7 बदल ; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! वाचा सविस्तर

Rules Change Jan 2023 :  अवघ्या काही दिवसांनंतर आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या सुरुवातीला अनेक नवीन नियम बदलणार आहे. या नियमांमधील अनेक बदलांमुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे अशा परिस्थितीत, या बदलांबद्दल जाणून घेणे  खूप महत्वाचे आहे. त्यामुळे चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. एलपीजी सिलेंडरची किंमत नवीन … Read more