Credit card : तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी करत असाल तर सावधान! एका चुकीने वाया जातील पैसे
Credit card : अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. नागरिक आता बँकेच्या रांगेत उभे न राहता क्रेडिट कार्डमधून झटपट पैसे काढत आहेत. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत असते. क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही वेगवेगळे व्यवहार करू शकता. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला सर्व माहिती असावी लागते. … Read more