Credit-Debit Card : तुमचेही गेले असेल एटीएम कार्ड चोरीला तर लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा…

Credit-Debit Card : सध्या प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यात क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हे फार महत्त्वाचे झाले आहे. कारण याच्या एका क्लिकवर पैसे काढणे खूप सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे ते जपून ठेवणे गरजेचे आहे. परंतु, अनेकांचे हे कार्ड हरवले जाते किंवा चोरीला जाते. जर तुमचेही कार्ड हरवले असेल तर लगेच काही कामे करा त्यामुळे तुमच्याच अडचणी कमी … Read more