Credit Card Loan : क्रेडिट कार्डचे कर्ज वाढले आहे? करा ‘हे’ काम, होईल कर्जाच्या जाळ्यातून सुटका

Credit Card Loan

Credit Card Loan : देशातील सर्व शहरांमध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर करण्याचे प्रमाण खूप जास्त झाले आहे. अनेकदा क्रेडिट कार्डच्या मदतीने लोक खरेदी करत असतात. परंतु काहींना ठराविक वेळेत ते कर्ज भरता येत नाही. त्याशिवाय थकीत कर्जामुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो. इतकेच … Read more