स्वस्त Home Loan घेण्यासाठी CIBIL स्कोअर किती असायला पाहिजे ? जाणून घ्या बँकिंग तज्ज्ञांचं मत
Cibil Score For Home Loan : घर घेण्याचं स्वप्न आजकाल प्रत्येकाचं असतं, पण वाढत्या मालमत्तेच्या किमतींमुळे गृहकर्जाशिवाय हे स्वप्न पूर्ण करणं जवळपास अशक्य आहे. गृहकर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बँक तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेची खात्री सिबिल स्कोअरद्वारेच करते. मग, स्वस्त आणि कमी व्याजदराचं गृहकर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर किती असावा? आणि … Read more