Maharashtra Rain: पुढील 5 दिवस राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहिल स्थिती?
Maharashtra Rain:- जून महिन्याची सुरुवातच मुळात पावसाविना झाली. मध्येच निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम झाला व त्याची गती मंदावली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात पेरण्या रखडल्या होत्या. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग देखील आला. त्यानंतर आता परत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने दडी मारलेली होती. … Read more